Sunday, August 31, 2025 11:58:05 PM
खासदार सुप्रिया सुळे यांनी जरांगे यांची भेट घेतली.
Avantika parab
2025-08-31 17:11:17
मनसे नेते राज ठाकरे यांनी मराठा आंदोलनावरुन थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बोट दाखवले आहे. यावर कधीपर्यंत भाजपाची तळी उचलणार? असा सवाल जरांगेंनी राज ठाकरेंना केला आहे.
Apeksha Bhandare
2025-08-31 13:28:04
मुंबईतील आझाद मैदानावर मागील तीन दिवसांपासून मनोज जरांगेंचे उपोषण सुरु आहे. त्यातच आता त्यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
2025-08-31 12:46:13
रविवारी त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे. गेल्या दोन दिवसांपासून पोटात अन्न किंवा पाणी न आल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडू लागली आहे.
Shamal Sawant
2025-08-31 09:13:24
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटलांसह हजारोंच्या संख्येने मराठा बांधवांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे. अशातच आता एका मराठा आंदोलकाच्या मृत्यूची दुर्देवी घटना समोर आली आहे.
2025-08-31 08:45:40
आज रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे गणेशभक्तांना गणपती पावला आहे.
2025-08-31 07:24:06
शनिवारी सायंकाळी सहा वाजता त्यांच्या आंदोलनासाठी दिलेली मुदत संपली. त्यानंतर आता मुंबई पोलिसांना जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला एका दिवसाची परवानगी दिली आहे.
2025-08-31 07:13:11
गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत मराठा समाजाचं आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे.
Rashmi Mane
2025-08-30 19:31:02
शिवसेना(उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनोज जरांगे पाटील यांना फोन करून आंदोलकांच्या सोयीसुविधांबाबत माहिती घेतली.
2025-08-30 19:19:43
मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सोलापुरातून मराठा आंदोलकाने रेडा आणला आहे.
2025-08-30 12:58:16
उपराष्ट्रपतीपदासाठी इंडिया आघाडीने सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांची उमेदवारी जाहीर केली आहे. शुक्रवारी बी. सुदर्शन रेड्डी उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी उपस्थित होते.
Ishwari Kuge
2025-08-29 15:00:36
मनोज जरांगे पाटील यांनी सकाळपासून मुंबईतील आझाद मैदान परिसरात आंदोलनाला सुरुवात केली आहे. परंतु मनोज जरांगे पाटलांनी किती वेळा उपोषण केलं आहे. हे तुम्हाला माहिती आहे का, जाणून घ्या..
2025-08-29 13:42:58
मनोज जरांगे पाटील मुंबईत दाखल झाल्यानंतर भाजपाकडून महाविकास आघाडीवर टीका करण्यात आली आहे.
2025-08-29 11:03:56
आझाद मैदानावर आंदोलकांनी मोठी तूफान गर्दी केल्याचे बघायला मिळत आहे. यावेळी मनोज जरांगे पाटील हे आंदोलकासोबत बोलताना दिसले.
2025-08-29 10:28:55
मंगेश सांबळे यांनी मागच्यावेळी गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीच्या काचा फोडल्या होत्या. यावेळी सदावर्तेंचा वेल्डिंगचा चष्मा फोडणार असल्याचे मराठा आंदोलकांनी म्हटले आहे.
2025-08-29 09:02:57
प्रवीण गायकवाड यांच्यावर शाईफेक प्रकरणावर अक्कलकोट बंद पुकारण्यात आला. व्यापाऱ्यांनी बंदला पाठिंबा दिला. आरोपी दीपक काटेवर गंभीर गुन्हे दाखल, मोक्का कारवाईची मागणी.
2025-07-18 17:08:48
प्रवीण गायकवाड हल्ला प्रकरणी मराठा समाज आक्रमक; आरोपींवर 307 कलमाखाली गुन्हा दाखल करण्याची मागणी. अन्यथा अक्कलकोट व सोलापूर बंदचा इशारा दिला आहे.
2025-07-14 18:01:33
मनोज जरांगे यांनी 29 ऑगस्टला मुंबई मोर्चाचा इशारा देत सरकारला थेट इशारा दिला – मरण नाही, विजय घेऊनच येणार, संजय शिरसाटांवरही डबल गेमचा आरोप.
2025-07-13 19:27:18
अंतरवाली सराटीत 29 जून रोजी मराठा समाजाची राज्यव्यापी बैठक; आरक्षण आणि विविध मागण्यांवर पुढील आंदोलनाची दिशा ठरणार, जरांगे पाटील यांचा इशारा.
2025-06-28 14:21:12
बीडमध्ये दुसरी धक्कादयाक घटना घडली आहे. शिवराज दिवटे या तरुणाला अमानुष मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाच्या निषेधार्थ मराठा संघटनाकडून सोमवारी बीड बंद ठेवण्यात आला आहे.
2025-05-18 19:41:48
दिन
घन्टा
मिनेट